*आगामी जिल्हा बँक निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा करणार प्रयत्न

*जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.१२-:* आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये इन्कमिंग सुरू आहे. तसेच जिल्हात राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याने पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा बँक निवडणुका महाविकासआघाडी च्या माध्यमातून लढवण्याचा आपला पूर्ण प्रयत्न…

Read More

सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष पदी देवा टेमकर यांची निवड

*सावंतवाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश *💫सावंतवाडी दि.१२-:* राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष पदी आज देवा टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील राजू धारपवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला…

Read More

सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयमच्या विध्यार्थ्यांची राज्यस्तरीय व्हॉलिबॉल निवड चाचणीत निवड…

*💫वेंगुर्ला दि.१२-:* ९ फेब्रुवारी २०२१ रोजी कागल – कोल्हापूर येथे झालेल्या व्हॉलिबॉल सब ज्युनिअर गटामधून कोल्हापूर विभागीय निवड चाचणी मध्ये सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेतील कुमारी सानिया नामदेव सरमळकर व कुमार कुणाल संजय साळगावकर या दोन विद्यार्थ्यांची १२ फेब्रुवारी रोजी पन्हाळा – कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या…

Read More

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्याशी सहविचार सभा संपन्न….

*💫कणकवली दि.१२-:* कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग ची सहविचार सभा मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या दालणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वा खाली तसेच कास्ट्राईब संघटनेचे राज्य सचिव सुरेश तांबे, आकाश तांबे आणि सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या घेण्यात आली . संदीप कदम यांनी मुख्य कार्यकारीकारीअधिकारी व सर्व खाते प्रमुखांचे स्वागत व प्रास्ताविक केले . सहविचार सभेत अनुषेश…

Read More

सिक्युरिटी गार्डला डंपर चालकाने शिवीगाळ केल्याने मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली

*💫सावंतवाडी दि.१२-:* मळगाव येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने तेथील माइनिंग डंपर सोडण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या दोन स्क्युरीटी गार्ड ना शिवीगाळ केली असून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही बातमी गावात समजताच मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ती व्यक्ती या ठिकाणी येऊन माफी मागत नाही तो पर्यंत वाहतूक सुरू करणार नाही. माफी…

Read More

मत्स्य महोत्सव सावंतवाडी

🐟 *मत्स्य महोत्सव सावंतवाडी* 🦈 🦑🐬🐟🦀🐋🦈🦞🐳🐠🐡🦐 सिंधु आत्मनिर्भर अभियान 🦀 *मत्स्य महोत्सव* 🦐 🦐🦀🐳🐡🦈🐠🐋🦞🐟🐬🦑 ⛲ *उद्घाटन सोहळा* ⛲ 🔸प्रमुख उपस्थिती 🔸 🔹 *मा. विनोदजी तावडे* ( राष्ट्रीय सचिव भाजपा ) 🔹 *मा. डाॅ. प्रमोद सावंत* ( मुख्यमंत्री गोवा राज्य ) 🐬🦐🐟🦑🦞🦀🐋🐠🦈🐡🐳 🧭 *दिनांक = 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021* ⏰ *वेळ = सायं 5…

Read More

*मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे इनोवा कारला अपघात

*चालक गंभीर जख्मी; अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे एका इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला आहे तर आणखी एक व्यक्ती किरकोळ जख्मी झाली आहे. या अपघातातील जख्मी दोन्ही व्यक्तींना उपसरपंच गुणाजी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी हॉस्पिटल…

Read More

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी कोरोना काळात जनतेसाठी ठरले होते देवदूत

*अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केला दोघांचा सत्कार; प्रांताधिकारी यांनी काढले गौरवोद्गार *💫सावंतवाडी दि.११-:* कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू कुटुंबांना मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांनी मदत करत त्यांना धान्य वाटप केले होते. तसेच लॉक डाऊनमुळे सीमेवर अडकलेल्या शेकडो ट्रक चालक व क्लीनर यांना स्टोव्ह, भांड्यासह जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. तसेच सावंतवाडी परिसरातील २५०००…

Read More

*मालवण तालुका महिला नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी दिपाली शिंदे यांची निवड

*तर कार्याध्यक्षपदी अश्विनी आचरेकर; प्रदेश संघटक विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका महिला नाभिक संघटना यांची निवड प्रदेश संघटक श्री विजय सिताराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भैरवी देवालय मालवण येथे झालेल्या बैठकीत मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.दिपाली दिलीप शिंदे कार्याध्यक्ष सौ.अश्विनी आनंद आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे मालवण तालुका…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या १७० कोटीच्या आराखड्यास मान्यता…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याबाबत ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न_ *💫सिंधुदुर्ग दि.११-:* वित्त व नियोजन मंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. कोकण विभागीय आढावा बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजनच्या २०२१-२२ आराखड्या संदर्भात चर्चा करत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनसाठी यावर्षी १७० कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली…

Read More
You cannot copy content of this page