Headlines

рдкрд┐рдВрдЧреБрд│реА рдпреЗрдереАрд▓ рд╕реБрд░реЗрд╢ рдмрд┐рд░реНрдЬреЗ рдЬреАрд╡рди рдЖрдзрд╛рд░ рдЪреЕрд░рд┐рдЯреЗрдмрд▓ рдЯреНрд░рд╕реНрдЯрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

*माडयाचीवाडी नेरूर येथे ४ डिसेंबर रोजी आयोजन *💫कुडाळ दि.०२-:* श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून नवरात्रीत कोकणातील असामान्य महिलांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या नऊ भागांची मालिका प्रसारित करण्यात आली होती. या महिलांचा सत्कार सोहळा शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिव्हाळ सेवाश्रम, माडयाचीवाडी नेरूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या या…

Read More

рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдХрд░рдд рдЕрд╕рд▓реЗрд▓реНрдпрд╛ “рддреНрдпрд╛” рдЕрдирдзрд┐рдХреГрдд рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рд╡рд┐рдЬрдп рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪреЗ рдЙрдкреЛрд╖рдг

*💫सावंतवाडी दि.०२-:* कोलगाव चर्च येथून साटेलकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाणंदमध्ये अनधिकृतपणे कोलगाव ग्रामपंचायत शासकीय निधीतून रस्ता करत असल्याचा आरोप ठेवत कोलगाव येथील विजय सावंत यांनी येथील पंचायत समितीसमोर कुटुंबीयांसमवेत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोलगाव जुन्या राष्ट्रीय महामार्गाला लागून कोलगाव चर्च ते साटेलकर घरापर्यंत जाणार्या पाणंदीवर आपला मालकी हक्क असून सदर जमिनीची शासकीय मोजणी केलेली…

Read More

рд╕реЛрд╢рд▓ рдорд┐рдбрд┐рдпрд╛рдЪрд╛ рд╡рд╛рдкрд░ рдкреНрд░рднрд╛рд╡реАрдкрдгреЗ рдХрд░рд╛-рдЖ.рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ

वैभववाडी येथे दोन दिवसीय भाजपा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न *💫वैभववाडी दि.०२-:* सध्याच्या युगात सोशल मीडिया हे प्रसार माध्यमाचे प्रमुख साधन आहे.सामाजिक, राजकीय क्षेत्रात तसेच व्यक्तिमत्व विकासात सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणे फार गरजेचे आहे.असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले. भाजपा महाराष्ट्र प्रशिक्षण विभाग आयोजित वैभववाडी मंडल प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालय येथे पार…

Read More

*рджреЛрди рд╡рд░реНрд╖рд╛рдВрдкрд╛рд╕реВрди рд░рдЦрдбрд▓реЗрд▓рд╛ рдмреАрдПрд╕рдПрдирдПрд▓ рдЯреЙрд╡рд░ рддрд╛рддреНрдХрд╛рд│ рдХрд╛рд░реНрдпрд╛рдиреНрд╡рд┐рдд рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд╕реБрд░реВ рдЕрд╕рд▓реЗрд▓реЗ рдЙрдкреЛрд╖рдг рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рдирд╛рдЕрдВрддреА рдЕрдЦреЗрд░ рдорд╛рдЧреЗ

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजूर होवून तसेच भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्याप या टॉवर चे काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत .येथील मोबाईल टॉवर तात्काळ कार्यान्वित करावा. या मागणीसाठी कोचरे येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рд╣рд┐рдВрдордд рдЕрд╕реЗрд▓ рддрд░ рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рдирд┐рд╡рдбрдгреБрдХрд╛ рд╕реНрд╡рдмрд│рд╛рд╡рд░ рд▓рдврд╡рд╛рд╡реНрдпрд╛рдд- рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА..

घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ते आमदारांनी जाहीर करावे; पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची असते पक्षशिस्त *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि बँक निवडणुकीत शिवसेनेने एवढी कामे केली असतील तर स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवावी. निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महा विकास आघाडी करुन निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार…

Read More

рднреНрд░рд╖реНрдЯ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА, рдареЗрдХреЗрджрд╛рд░,рднрд░рдорд╕рд╛рда рдмрд┐рд▓реЗ рдШреЗрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдбреЙрдХреНрдЯрд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд░реА рдкрд╛рдареАрд╢реА-:рдкрд░рд╢реБрд░рд╛рдо рдЙрдкрд░рдХрд░….

प्रभारी सिव्हिल सर्जन हे मेडिकल कॉलेजची निविदा मॅनेज करण्यासाठीच;अवघ्या दोन महिन्यांत सिव्हिल सर्जनाची बदली कशी? *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी डॉक्टर सर्वसामान्य रुग्णांची लूट करत आहेत.महिलांच्या प्रसूतीसाठीची बिले तब्बल ५० ते ९५ हजार काढली जात आहेत.कुडाळात असाच एक प्रकार घडला,त्या खासगी डॉक्टराला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पाठीशी घातले आहे.सिव्हील सर्जन श्रीमंत चव्हाण यांच्या बदली मागे तेच…

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдПрд╕рдЯреА рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреНрдпрд╛ рднреНрд░рд╖реНрдЯрд╛рдЪрд╛рд░рд╛рдЪреА рдкрд╛рд│реЗрдореБрд│реЗ рд╢реЛрдзреБрди рдХрд╛рдвреБрди. рднреНрд░рд╖реНрдЯрд╛рдЪрд╛рд░ рд╡ рдЧрд▓рдерд╛рди рдХрд╛рд░рднрд╛рд░ рдЙрдШрдб рдХрд░рдгрд╛рд░рдЪ

बनी नाडकर्णी यांचा एसटी प्रशासनाला इशारा *💫कुडाळ दि.०२-:* सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळेमूळ विभाग नियंत्रक कार्यालयेच “भ्रष्टाचाराची” केंद्र बनले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी करीत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन हा भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच असा इशारा नाडकर्णी यांनी एसटी…

Read More

рдХрд┐рд▓реНрд▓реЗ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдХреБрдбрд╛рд│ рдпреЗрдереАрд▓ рдЬреАрд╡рди рдХреБрдбрд╛рд│рдХрд░ рдЧреНрд░реБрдк рдкреНрд░рдердо

युवा फोरम इंडियातर्फे आयोजन *💫कुडाळ दि.०२-:* युवा फोरम इंडियातर्फे दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील जीवन कुडाळकर ग्रुप कुडाळ यांचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक बाल गणेश कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांचा व तृतीय क्रमांक प्रथमेश सावंत आणि ग्रुप मालवण यांचा आला. आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी व गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी युवा फोरम संस्थेच्या…

Read More

рдкрд┐рдВрдЧреБрд│реА рддреЗ рдкрд╛рдЯ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдЦрдбреНрдбреЗ рдЖрда рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рднрд░рд╛-:рдЕрддреБрд▓ рдмрдВрдЧреЗ

*💫कुडाळ दि.०२-:* पिंगुळी ते पाट रस्त्याची चाळण झालेली आहे या रस्त्यावरील डागडुजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करूनही कामाला सुरुवात होत नाही आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून गप्प होतो यापुढे लोकांना होणारा त्रास सहन करणार नाही रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा पुढील होणा-या परीणामास सज्ज रहावे असा इशारा…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХреВрдг рек рд╣рдЬрд╛рд░ репрейрез рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрддтАж.

सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page