खाजगी स्कूल बसचा पान टपरीला धक्का लागून अपघात

एकास किरकोळ दुखापत* * सावंतवाडी :सावंतवाडी बाजारपेठेच्या दिशेने जात असलेल्या खाजगी स्कूल बसचा पान टपरीच्या पत्र्याला धक्का लागून टपरीचा पत्रा कोसळला. यावेळी तेथे बाजूला असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज दुपारी २.३०च्या सुमारास सावंतवाडी विठ्ठल मंदिर नजीक घडली. यात चहा टपरीचे नुकसान झाले.

Read More

*शाळांना द्यावयाच्या किरकोळ सुट्टयांचे परिपत्रक तात्काळ निर्गमित करण्यात यावे

नितीन कदम व सचिन मदने यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरिता जि प शाळांना द्यावयाचे वार्षिक सुट्टयांची यादी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांची दिनांक 06/05/2020 रोजी बैठक घेऊन निश्चित केली होती. परंतु कोवीड 19 प्रादुर्भाव आपत्कालीन परिस्थितीचे कारण दाखवून सदरचे परिपत्रक निर्गमित होऊ शकले…

Read More

हरमल येथील सिमरेश्वर देवस्थानचा २० रोजी वार्षिक उत्सव…

सावंतवाडी दि.१७-:* हरमल खालचावाडा येथील जागृत देवस्थान श्री देव सिमरेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवार २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमीत्त सकाळी ८ वाजता लघुरुद्र, श्रींची महापूजा, सग्रहमख, रक्षाकवच, अनुष्ठान, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९ वाजता पाहुणी कार्यक्रम व त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी…

Read More

*या कारवाईला शिवसेनाच जबाबदार

*💫सावंतवाडी-:* पालिका प्रशासनाने आज भाजी विक्रेत्यांवर केलेली कारवाई ही नगर विकास मंत्री यांच्या कार्यालयातून कारवाईचं पत्र आल्यानेच केली असल्याचा आरोप सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या कारवाईला पूर्णपणे शिवसेनाच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Read More

*नियमानुसार भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसू देऊ शकत नाही

मुख्याधिकारी यांनी भूमिका केली स्पष्ट *💫सावंतवाडी दि.१७-:* पालिका प्रशासनाने आज पुन्हा एकदा कारवाई केल्यानंतर भाजी विक्रेते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी याना घेराव घालत याबाबत जाब विचारला होता. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, नियमानुसार भाजी विक्रेत्यांनी आपण रस्त्यावर बसू देवू शकत नाही. अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी याबाबत…

Read More

पालिकेची कारवाई आणि भाजी विक्रेत्यांना अश्रू अनावर…

*पालिका प्रशासन व भाजी विक्रेते वाद चिघळण्याची शक्यता… *💫सावंतवाडी दि १७-:* नगरपालिका प्रशासनाने आज बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. यावेळी भाजी विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पालिका प्रशासन स्थानिंकांवर अन्याय करून परप्रांतियांना व्यवसाय करण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही भाजी विक्री करून आमच्या मुला बाळांचे शिक्षण देत असून, आमचे…

Read More

नगरपालिका प्रशासनाची भाजी विक्रेत्यांवर पुन्हा एकदा कारवाई

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरात बाजारपेठेबाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यावर आज मुख्याधिकारी यांनी त्यांची तेथील दुकाने हटवून त्यांचे सामान जप्त केल्याने भाजीविक्रेते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यानी पालिकेत येत मुख्याधिकारी याना घेराव घालत याबाबत जाब विचारलं आहे. आमच्यावरच वारंवार कारवाई करून का अन्याय केला जातो असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही नेमके बसायचे कुठे…

Read More

‘त्या’ पुलाचे फुक्याचे श्रेय घेण्यासाठी मायकल डिसोजा यांचा केविलवाणा प्रयत्न

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांचा आरोप* *💫सावंतवाडी दि.१७-:* कारीवडे कट्टा पुलासाठी मिळालेली मंजुरी ही ग्रामस्थांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाचे फलित असून, मायकल डिसोजा हे फुक्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. सदरच्या आंदोलनावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले मायकल डिसोजा हे आंदोलनं स्थळी उपस्थित देखील राहिले नाही होते.असे…

Read More

दुकानाला लागली आग..

55 हजारांचे नुकसान. *💫कणकवली दि.१६-:* फोंडाघाट ( बावीचे भाटले ) येथील हरी संजय मराठे यांच्या किराणा व स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत फ्रिजसह अन्य सामान जळून 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवार 15 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. मराठे यांनी सोमवारी रात्री आपले दुकान बंद केल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास दुकानशेजारील घरातील नागरिकांना दुकानातून धूर…

Read More

*रानबांबुळी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील कसबे बौद्धवाडी येथे मुळ राहणारे सध्या राहणार रानबाबुळी बौद्धवाडी येथील संतोष महादेव जाधव (वय34) याचा मृतदेह आज रेल्वे पटरीवर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संतोष जाधव हे13 फेब्रूवारी पासून  मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघुन गेले होते. याबाबत त्यांची बहिण सौ रसिका रमेश कदम यानी सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर दिली होती. दरम्यान,…

Read More
You cannot copy content of this page