समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाला प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी : किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवास दिली भेट *ð«मालवण दि.१८-:* आपला जिल्हा स्वच्छ व सुंदर आहे. प्रत्येकाने आपल्या सदृढ आरोग्यासाठी आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे असून प्रत्येकाने नवीन पिढीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी ब्रिगेडीअर सुधीर सावंत राबवित असलेल्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे जिल्ह्यात कृषी विज्ञान…
