рдкрд╛рд╡рд╕рд╛рд│реНрдпрд╛рдд рдкреВрд░рд╕рджреГрд╢реНрдп рд╕реНрдерд┐рддреАрдмрд╛рдмрдд рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рдЧрдВрднреАрд░ рдирд╛рд╣реА
कृषी समिती सभेत सदस्यांचा आरोप : जिल्हाधिकारीऱ्यांचे लक्ष वेधण्याचा ठराव *ð«सिंधुदुर्गनगरी दि०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या गाळाने भरल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. अनेक घरे व शेती बागायतीमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र याबाबत जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री गंभीर नाहीत. असा आरोप आजच्या कृषी समिती सभेत सदस्यांनी केला .तर जिल्हा प्रशासनाकडे गाळ काढण्यासाठी…
