राष्ट्रवादी काँग्रेस कडून जागतिक महिला दिन साजरा
ज्येष्ठ महिलांचा केला सत्कार; जिल्हा कार्यकारणीची करण्यात आली नियुक्ती* *ð«सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलाचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्सच पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये रेवती संदेश राणे यांची अध्यक्ष पदी…
