डॉ.दादासाहेबांचा जिवंतपणा साऱ्यांना ऊर्जा देणारा…
कट्टा येथे मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली *ð«मालवण दि.०८-:* आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करणाऱ्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या निधनामुळे कट्टा पंचक्रोशीतच नव्हे तर या अवघ्या समाज मनात पोकळी निर्माण झाली आहे. ९६ वर्षे आयुष्य जगणाऱ्या डॉ. वराडकरांचे निधन हे प्रत्येकाला आकस्मिक वाटते. निरपेक्ष वृत्तीने वागणाऱ्या सच्चील मनाच्या डॉ दादासाहेबांच्या आपल्यातून निघून जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणारी…
