Headlines

рдХрд╛рддрдХрд░реА рдмрд╛рдВрдзрд╡рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдореБрд▓рднреБрдд рд╕рдорд╕реНрдпрд╛ рд╕реЛрдбрд╡рд┐рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рддрд╛рддрдбреАрдЪреА рдмреИрдардХ рдмреЛрд▓рд╡рд╛рд╡реА ;…

अन्यथा आंदोलन अटळ;दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी_ *💫कणकवली -:* फोंडाघाट येथील कातकरी वस्तीवर वीज जोडणी आणि पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.अन्यथा कोव्हीड काळात या आदिवासी कातकरी बांधवांचे जगणे मुश्किल होईल. कातकरी वस्तीचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी दलित आदिवासी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड.सुदीप कांबळे आणि अंकुश कदम यांनी केली आहे….

Read More

*рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдЙрдкрдХреНрд░рдо рд░рд╛рдмрд╡рдд рдорд╛рдЬреА рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рдирд┐рд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕ рд╣реЛрдгрд╛рд░ рд╕рд╛рдЬрд░рд╛*

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती* सावंतवाडी-: माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष संजू परब यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व बेडशीट वाटप करण्यात येणार आहे. तसेच…

Read More

рд╕рд╛рд░рд╕реНрд╡рдд рдмрдБрдХреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╢рд╛рдЦрд╛рдВрдордзреНрдпреЗ резрелреж рдкрджрд╛рдВрдХрд░рд┐рддрд╛ рднрд░рддреА…

*विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आ.वैभव नाईक यांचे आवाहन *💫कुडाळ दि १२-:* सारस्वत कॉ. ऑप. बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद,जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा कर्नाटक, आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग व ऑपरेशन्स लिपिक संवर्ग या पदांकरिता भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक १९ मार्च २०२१ असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 23 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याची…

Read More

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд резрел рдорд╛рд░реНрдЪ рд░реЛрдЬреА рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 15 मार्च 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 वा. हेलिकॉप्टरने एस.एच. केळकर विद्यालय हेलिपॅड, देवगड-जामसंडे येथे आगमन व मोटीरने शिरगांव ता. देवगड कडे प्रयाण, सकाळी 10.30…

Read More

рдЕрдзрд┐рдХреНрд╖рдХ рдЕрднрд┐рдпрдВрддрд╛ рдХрдбреВрди рдорд╛рдЭреЗ рд╡реАрдЬрдмрд┐рд▓ рдорд╛рдЭреА рдЬрдмрд╛рдмрджрд╛рд░реА рдЙрджреНрджреЗрд╢рд┐рдХреЗрдЪреЗ рдкреНрд░рдмреЛрдзрди

रिक्षाना स्टिकर लावत जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न* *💫कुडाळ दि.१२-:* अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांनी आज एमआयडीसी कुडाळ येथील रिक्षा स्टँड येथे भेट देऊन माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे प्रबोधन केले व माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे लेबल रिक्षा मालक यांच्या समक्ष वाहनावर चिकटवण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या…

Read More

*рд░рд┐рдлрд╛рдпрдирд░реА рд▓рд╛ рдирд╛рдгрд╛рд░ рдореНрд╣рдгреВ рдирдХрд╛ рд╕рд╛рдВрдЧрдд рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдиреА рдирд╛рдгрд╛рд░ рд▓рд╛ рджрд┐рд▓рд╛ рдкреВрд░реНрдгрд╡рд┐рд░рд╛рдо

*नाणार बद्दल फक्त खा. सुरेश प्रभू नीच बोलावे -शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर* *💫सावंतवाडी दि.१२-:* नाणार रिफायनरी प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे नेते बोलत आहेत . तर रिफायनरी प्रकल्पाला नाणार म्हणू नका असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार होणार नाही म्हणत नाणार ला पुर्णविराम दिला आहे. आजही येथील…

Read More

*рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рд╡рд┐рдирд╛рдпрдХ рд░рд╛рдКрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╕реЗрд╡рд╛рднрд╛рд╡реА рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдорд╛рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती *💫कणकवली दि.१२-:* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर, कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरगच्च सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली तालुक्यातील 127 आशासेविकांचा सत्कार भगवती मंगल कार्यालयात 15 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यावेळी केक…

Read More

*резрел рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдкрд╛рдгреА рдкреБрд░рд╡рдард╛ рд╕реБрд░рд│реАрдд рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рд╕ рдЙрдкреЛрд╖рдг

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा २४ तास होत असून, काही ठिकाणी दोन वेळा तर काही ठिकाणी एकच वेळ पाणी पुरवठा का होत आहे असा सवाल ज्येष्ठ नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. यापूर्वी कधीच जानेवारी महिन्यात पाणी टंचाई उद्भवली नाही. असे देखील त्या म्हणाल्या आहेत. धरणात पाणी योग्य प्रकारे…

Read More

*рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рдкрд╛рдгреА рдкреНрд░рд╢реНрдирд╛рд╡рд░реВрди рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд░реА рд╡ рд╡рд┐рд░реЛрдзрдХрд╛рдВрдордзреНрдпреЗ рдЦрдбрд╛рдВрдЬрдЧреА*

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी शहरात काही भागात कमी प्रमाणात होत असलेल्या पाणी प्रश्नांवरून आज सत्तधरी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी यावर का आवाज उडवला नाही. असा प्रश्न नगरसेवक नासिर शेख यांनी उपस्थित केला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी येत्या दोन वर्षात शहरातील पाणी प्रश्न मिटून शहरात २४ तास पाणी पुरवठा मिळेल…

Read More
You cannot copy content of this page