*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली कोरोना लस
सावंतवाडी : माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी आज कोव्हीड लस घेतली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड लसीकरण केंद्रात त्यांनी ही लस घेतली आहे. देशभरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर प्रवीण भोसले यांनी कोरोना लस घेतली. याआधी प्रवीण भोसले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर गोवा इथं उपचार करण्यात…
