तलावाकाठी दोन युवकांत फ्री स्टाईल मारामारी

*💫सावंतवाडी दि.१३-:* मोती तलावाच्या काठावर दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली आहे. ही घटना आज सकाळी ११:१५ च्या सुमारास घडली असून, या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

You cannot copy content of this page