सावंतवाडीत १५ मार्च पासून आयसीयू युनिट होणार सुरू
*संस्था अध्यक्ष अँड. नार्वेकर आणि कंपनी डायरेक्टर राकेश वालीया यांची माहिती *ð«सावंतवाडी दि.१४-:* भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालया समोरील सुसज्ज इमारतीत १५ मार्चला अत्याधुनिक आयसीयू युनीट, 24 × 7 इमरजन्सी सर्व्हिस मिळणार आहे. हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडुन यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अपघातात जखमी, हृदयरोग आदी दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा मिळणार आहे….
