महिला बचतगटांसाठी स्वतंत्र कार्यालय बांधून देणार
काळसे सरपंच केशव सावंत *ð«मालवण-:* ” महिला सक्षमीकरण हाच महिला दिनाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या महिलांसाठीच्या योजना थेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार. काळसे गावातील महिला बचत गटांनी एकत्र येउन शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग ही उल्लेखनीय बाब आहे” असे प्रतिपादन काळसे सरपंच केशव सावंत यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले तसेच महिला बचतगटांसाठी…
