जिल्ह्यात भाजपचे ” समर्थ बुथ सशक्त शक्ती केंद्र ” अभियान…
सिंधुदुर्गातील १४ मंडलातील २०९ शक्ती केंद्रावर राबविणार अभियान *ð«वेंगुर्ले दि.२२-:* महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यात २० ते २५ मार्च या कालावधीत ” समर्थ बुथ – सशक्त शक्ती केंद्र ” या अभियान अंतर्गत चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष राजन तेली व बुथ अभियान संयोजक महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४ मंडलातील…
