Headlines

рд╕рд┐рд╡реНрд╣рд┐рд▓ рд╕рд░реНрдЬрди рдбреЙ рд╢реНрд░реАрдордВрдд рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЕрдЯрдХрдкреВрд░реНрд╡ рдЬрд╛рдореАрди рд╣рд╛рдпрдХреЛрд░реНрдЯрд╛рдиреЗрд╣реА рдлреЗрдЯрд╛рд│рд▓рд╛…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* महिलेच्या विनयभंगप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ.श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन आज हायकोर्टाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील रुपेश देसाई यांनी डॉ चव्हाण यांची पोलीस कोठडी मिळण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हायकोर्टाने डॉ चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. डॉ.चव्हाण यांच्यासमोर आता सुप्रीम कोर्टात जाणे अथवा अटकेला सामोरे जाणे हो दोन पर्याय राहिले आहेत….

Read More

*рдХреЛрдгрддреНрдпрд╛рд╣реА рдкрд░рд┐рд╕реНрдерд┐рддреАрдд рд░рд╛рдЬреНрдпрд╛рддреАрд▓ рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреА рд╕рд░рдХрд╛рд░ рдХреЛрд╕рд│рдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА

*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला विश्वास* *💫सावंतवाडी दि.२३-:* माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकार कोसळवण्यासाठी प्रयत्नशील असून, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार हे कोसळणार नाही. असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात ५० आमदार देखील निवडून आणण्यास कठीण जाणार असल्याने याच भीतीपोटी ते विविध षंडयत्र रचत असल्याचा…

Read More

рд░реЛрдЯрд░реА рдХреНрд▓рдм рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рд╣рд╡рд╛рдорд╛рди рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛

*💫सावंतवाडी दि.२३-:* आज “जागतिक हवामान दिन” या निमित्याने पर्यावरणाला साथ म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने रोटरी, इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांना तसेच सर्व नागरिकां आवाहन करण्यात आले होते की, प्रत्येकानी आपल्या घरी एक तरी “तुळशीचे” रोपटे लावावे. कारण वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार “तुळस” ही दिवसातले 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. भारतीय संस्कृती,…

Read More

рд╕рд░рд┐рддрд╛ рдкрд╡рд╛рд░, рдХрдорд▓реЗрд╢ рдЧреЛрд╕рд╛рд╡реА, рд╕реБрд░реЗрд╢ рдХреБрд░рд╛рдбреЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рд╛рд╣рд┐рддреНрдпрд░рддреНрди рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░рд╛рдиреЗ рд╕рдиреНрдорд╛рди…

रत्नागिरी येथे प्राचार्य मारुती कांबळे यांच्या हस्ते गौरव *💫कणकवली दि.२३-:* महाराष्ट्र रत्नसिंधू साहित्य कलामंच कोकण विभाग संस्थेच्यावतीने देण्यात येणारा साहित्यरत्न पुरस्कार कणकवलीतील कवयित्री सरिता पवार, कवी कमलेश गोसावी आणि असरोडी येथील कवी प्राचार्य सुरेश कुराडे यांना प्राप्त झाला असून रत्नागिरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्राचार्य मारुती कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереАрд▓ рддреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмрд╛рдЪреА рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓реА рднреЗрдЯ..

आर्थिक मदत करत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन *💫मालवण दि.२३-:* देवबाग येथे आग लागून घर संसार जळालेल्या झुजे फर्नांडिस कुटुंबियांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत आर्थिक मदत केली. शॉर्ट सर्किटने घराला आग लागली होती. वीज कर्मचारी घटनेनंतर उपस्थित होते. तरीही वीज वितरण अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना घटनास्थळी आणून वस्तुस्थिती दाखवली जाईल. फर्नांडिस कुटुंबियांना नुकसानभरपाई…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рдбрдВрдкрд░ рдЪрд╛рд▓рдХ рдорд╛рд▓рдХ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреЗ рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗрдВрдирд╛ рдирд┐рд╡реЗрджрди

*💫ओरोस दि.२३-:* कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने आज माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेत , डंपर चालक मालक संघटनेच्या असलेल्या मागण्या बाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई आदी उपस्थित होते.

Read More

рдореБрдЦреНрдпрд╛рд▓рдп рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪрд╛ рд╕рд╣рдХреБрдЯреБрдВрдм рд╕реНрдиреЗрд╣рдореЗрд│рд╛рд╡рд╛ рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд…

अणाव राणे पर्यटन केंद्रावर रविवारी झाला संपन्न कुटुंबियांनी व्यक्त केले समाधान सिंधूदुर्गनगरी ता २३ सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा सहकुटुंब स्नेहमेळावा रविवारी २१ मार्च रोजी अणाव येथील राणे कृषि पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडला. पत्रकार हे नियमी एकत्र येवून काम करीत असतात. परंतु एका पत्रकाराच्या कुटुंबियांची ओळख दुसऱ्या पत्रकाराच्या कुटबियांशी नसते. ही ओळख व्हावी. पत्रकार…

Read More

рднрд░рддрдЧрдб рдХрд┐рд▓реНрд▓реНрдпрд╛рд╡рд░ рд╕реНрд╡рдЪреНрдЫреНрддрд╛ рдореЛрд╣рд┐рдо..

मावळे आम्ही स्वराज्याचे संस्थेचा पुढाकार *💫मालवण दि.१३-:* मावळे आम्ही स्वराज्याचे या कणकवली विभागाच्या वतीने मसुरे येथील किल्ले भरतगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख अनिकेत तर्फे, कणकवली उपतालुकप्रमुख राजा पटेलझ खजिनदार मकरंद भोगले, उपखजिनदार नील आचरेकर तसेच या मोहिमेचे नियोजन हेमंत पाटील, सिद्धेश म्हाडेश्वर, भक्ती भाट, अनिकेत बोभाटे, प्रकाश तेली…

Read More

рдЪреМрдХреЗ рдпреЗрдереЗ рейреж рдорд╛рд░реНрдЪ рд░реЛрдЬреА рдирд╛рд░рд│ рд▓рдврд╡рд┐рдгреЗ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…

महिला दिनानिमित्त साहित्यिका वैभवी चौकेकर यांचे आयोजन *💫मालवण दि.२३-:* साहित्यिका सौ. वैभवी चौकेकर यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ३० मार्च रोजी चौके येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम – सोन्याची नथ, द्वितीय- चांदीचे पैंजण, तृतीय- चांदीचे नाणे, तसेच उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात येणार…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪрд╛ рд╕рдЪрд┐рди рд╡рд╛рдЭреЗрдВрдЪреЗ рдкреИрд╕реЗ рд╡рд╛рдЯреВрди рдЬрд┐ рдк рд╕рджрд╕реНрдп рдЦрд░реЗрджреА рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рдпрддреНрди..

मानसी जाधव यानी पैसे मारले तोंडावर;भाजप एकसंघ:उलट सेनेचे सदस्य फुटणार:राजन तेली सिंधूदुर्गनगरी ता २३ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यांचा तो केविलवाना प्रयत्न ठरला आहे. आमच्या तीन सदस्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. यातील देवगड तालुक्यातील किंजवडे मतदार संघाच्या सदस्या मानसी जाधव यांना दोन लाख रुपये घरी नवून…

Read More
You cannot copy content of this page