सीआरझेडमुळे किनारपट्टीवरील सहन करावा लागतो त्रास…
युवक कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यानी वेधले महसुलमंत्र्यांचे लक्ष;याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे थोरात यांचे आश्वासन *ð«मालवण दि.३१-:* किनारी नियंत्रण क्षेत्र अधिसूचना CRZ नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी रायगड कोकण किनारी राहत असलेल्या स्थानिक जनसमुदयाला व उदरनिर्वाह करिता करण्यात येणाऱ्या लहान व्यवसायांना या नियमावलीचा खूप त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर…
