आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश…
केंद्राकडून तळेरे – गगनबावडा महामार्गाला 167 कोटी मंजूर_ *ð«वैभववाडी दि.०२-:* कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या तळेरे – गगनबावडा या महामार्गाला केंद्राकडून तब्बल 167 कोटी चा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाला इतका भरघोस निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग निर्धोक होणार असल्याने मतदारसंघातील…
