नाटळ थोरले मोहुळ येथील गरीब महिलेला शिलाई मशीन…
सतीश सावंत, प्रथमेश सावंत यानी केली मदत *ð«कणकवली दि.०६-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत व तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी वैयक्तिक खर्चातून नाटळ थोरले मोहुळे येथील गरीब कुटुंबातील श्रीमती वैष्णवी सरंगले हिला घर चालविण्यासाठी शिलाई मशिन भेट स्वरूप दिली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, नाटळ सोसायटी चेअरमन प्रदीप सावंत, दिनेश…
