Headlines

рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА рд╕рдВрдШ-рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдмреИрдардХ…

लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे व्यापारी संघाचे आश्वासन;आठ दिवसानंतर तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* शासनाने कोरोना रोखण्यासाठी ५ एप्रिलपासून कडक निर्बंध घातले आहेत. याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम येत्या आठ दिवसात दूर करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.त्यामुळे आम्ही आठवड़ाभर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी येत्या आठवडाभर…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА ремреп рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг..

दोन रुग्णाचे निधन:१७ कोरोना मुक्त जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 623 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 69 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १७ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. आणखी दोन रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य…

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реАрдд рд╡рд┐рдЬреЗрдЪреНрдпрд╛ рдЧрдбрдЧрдбрд╛рдЯрд╛рд╕рд╣ рдкрд╛рдКрд╕ рд╡реАрдЬ рдЦрдВрдбрд┐рдд..

वीज खंडित *💫आंबोली दि.०६ विष्णू चव्हाण -:* आंबोलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे विज पुरवठा देखील खंडित झाला आहे. गेले दोन दिवस आंबोलीत अतिउष्णतेची लाट पसरली होती. आज तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु ऊस…

Read More

рд▓рд╕ рдЕрдиреБрдкрд▓рдмреНрдзрддреЗрдореБрд│реЗ рдорд╛рд▓рд╡рдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕рд┐рдХрд░рдг рдерд╛рдВрдмрд╡рд┐рд▓реЗ…

लस उपलब्ध होताच लसिकरण सुरु करणार;डॉ बालाजी पाटील यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपल्याने येथील लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. लवकरच लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…

Read More

рд╕рд░реНрд╡ рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдХрд╛рдореЗ рдмрдВрдж рдареЗрд╡рдгрд╛рд░…

जिल्हा कॉन्ट्रेक्टर असोसिएशनच्या बैठकीत निर्णय;प्रशासनाकडून देयके प्रलंबित राहिल्याने घेतला निर्णय मालवण दि प्रतिनिधी गेली सातत्याने दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामसडक योजना, पतन विभाग,पाटबंधारे विभाग आदी सर्वच शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामांची करोडो रुपयांची देयके प्रलंबित आहेत,त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर बँकेचे कर्ज त्यावरील व्याज आणि कोविड मुळे झालेले लॉकडावून यामुळे कर्जबाजारी होवून मेटाकुटीस आलेला…

Read More

рд▓рд╛рдЪрдЦреЛрд░ рд▓рд┐рдкрд┐рдХрд╛рд▓рд╛ реп рдкрд░реНрдпрдВрдд рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХреЛрдардбреА…

सावंतवाडी तहसील कार्यालयात सोमवारी झाली होती कारवाई *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* ऐपतीचा दाखला देण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वारंग याला 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ऐपतिचा दाखला देण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग (…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢рд╣рд░рд╛рдд рдХрдбреЗрдХреЛрдЯ рдмрдВрджреЛрдмрд╕реНрдд…

नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे करण्यात येत आहे आवाहन डिवाएसपी, पीआय स्वतः रस्त्यावर कणकवली : शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला, पीएसआय अनमोल रावराणे, बापू खरात सहकारी स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथक च्या कर्मचाऱ्यांसह बाजारपेठ आणि शहरात फिरून नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोव्हीड चे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. आज…

Read More

рдореЗрдврд╛ рдЪреМрдХрдЪрд╛рд░ рдорд╛рдВрдб рдЙрддреНрд╕рд╡рд╛рдд рдХреЛрд░реЛрдирд╛ рдирд┐рд░реНрдореВрд▓рдирд╛рд╕рд╛рдареА рд╕рд╛рдВрдЧрдгреЗ…

पूर्ण जगाचे संकट दूर होवो अशी केली प्रार्थना मालवण (प्रतिनिधी) “बा देवा म्हाराजा, सगळ्यांच्या जीवार उठलेल्या ह्या कोरोना विषाणूचो नायनाट कर, कोरोनामुळा जी काय सगळ्यांच्या पाठी इडापीडा लागली हा ती दूर कर आणि भारत देशाबरोबरच जगावर इलेल्या ह्या कोरोना महामारीचा संकट लवकरात लवकर संपव रे म्हाराजा” असे गाऱ्हाणे मेढा येथील चौकचार मांड उत्सवात वाडेकऱ्यांच्यावतीने चौकचार…

Read More

рдХреЛрд╡реНрд╣реАрдб рдирд┐рд░реНрдмрдВрдзрд╛рдмрд╛рдмрдд рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрдд, рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА,рдкреЛрд▓реАрд╕ рдпрд╛рдВрдЪреА рд╕рдВрдпреБрдХреНрдд рдмреИрдардХ…

ब्रेक दि चेन चा घेण्यात आला संयुक्त निर्णय *💫कणकवली दि.०६-:* ५ एप्रिलपासून राज्यात सुरू झालेल्या कोव्हीड निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत पाळावयाचे नियम आणि अत्यावश्यक सेवा याबाबत नगरपंचायत प्रशासन, तालुका व्यापारी संघ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक नगरपंचायत सभागृहात पार पडली.नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला , व्यापारी संघ तालुकाध्यक्ष दीपक…

Read More

рддрд┐рд▓рд╛рд░реА рдЕрднрд┐рдпрдВрддрд╛ рдЖрдЬрдЧреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЧрд╛рдбреАрд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд…

गाडीचे मोठे नुकसान *💫सावंतवाडी दि.०६-:* येथील तिलारी विभागाचे अभियंता बाळासाहेब आजगेकर यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात एक दुचाकी स्वार युवक जख्मी झाला आहे. हा अपघात कोलगाव तिठा इथे झाला आहे. या अपघातात गाडी झाडावर आदळल्याने गाडीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात जख्मी झालेल्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page