मळगाव – आरोंदा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक्स रे आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांचा इशारा *ð«सावंतवाडी दि.२५-:* मळगाव निरवडे न्हवेली आरोंदा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण हे 2018 – 19 मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र या डांबरीकरणाच्या कामाला अद्यापपर्यंत प्रत्यक्षरीत्या सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर पडलेले खड़े यामुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ला…
