आंबेडकर जयंती निमित्त समाज मंदिराचे सुशोभीकरण…
नगरसेवक परिमल नाईक यांची उपस्थिती;अर्ध पुतळ्यानजिक नवीन रेलिंग *ð«सावंतवाडी दि.१२-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अवघा एक दिवस राहिल्याने सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरातील सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज या कामाची पाहणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन केली आहे. येथील परिसरातील रंगकाम सुरू असून,…
