Headlines

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдиреЗрдЯрд╡рд░реНрдХрдЪрд╛ рдмреЛрдЬрд╡рд╛рд░рд╛…

वेळीच सुधारणा न झाल्यास कर्मचाऱ्यांना कोंडणार;भाजपा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांचा इशारा *💫मालवण दि.१६-:* मालवण तालुक्यातील नेटवर्कचा बोजवारा उडाला आहे. नेटवर्क कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून तालुक्यातील नेटवर्क वेळीच न सुधारल्यास भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी कंपन्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं जाईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. गेले दिवस मालवण तालुक्यात किंबहुना…

Read More

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд рдЙрджреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.45 वा. मुंबई – मडगांव फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, ओरोस –…

Read More

рдХреБрдВрднрд╛рд░рдорд╛рда рдЧрд╛рд╡рдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪ рдкрджреА рдордиреЛрдЬ рд╡рд╛рдЯреЗрдЧрд╛рд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдмрд┐рдирд╡рд┐рд░реЛрдз рдирд┐рд╡рдб…

*💫मालवण दि.१६-:* कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एक युवा नेतृत्व श्री मनोज वाटेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री गणेश दत्ताराम नलावडे यांनी काम पाहिले. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री.प्रमोद भोगावकर,मावळते उपसरपंच श्री बाळा माने, सदस्य श्री विनोद भोगावकर ,सौ.प्रणिता लंगोटे,सौ.प्रिया लंगोटे,श्री किशोर पवार,सौ.आचल गावठे,सौ.पुनम सावळे,जिल्ह्याचे भाजपा युवा…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 131 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 53 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. .तसेच ४ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рдмрд╛рдВрджрд╛ рд╢рд╛рд│реЗрдд рдСрдирд▓рд╛рдИрди рдЖрдВрдмреЗрдбрдХрд░ рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА…

स्पर्धात्मक भाषण स्पर्धेतून महामानवांचा उलगडा *💫बांदा दि.१६-:* दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळांमधून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते पण चालूवर्षी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना घरातूनच हा दिवस आॅनलाईन पध्दतीने बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करुन शाळापातळीवर साजरा करण्यात आला. या दिवशी स्पर्धात्मक स्वरुपात घेण्यात आलेल्या…

Read More

рдХреЛрд╡рд┐рдб – 19 рдкреНрд░рд╛рджреБрд░реНрднрд╛рд╡ рд░реЛрдЦрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЧреНрд░рд╛рдо рд╡ рд╡реЙрд░реНрдб рдирд┐рдпрдВрддреНрд░рдг рд╕рдорд┐рддреА рдХрд╛рд░реНрдпрд╛рдиреНрд╡реАрдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग के.मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्‍हयात कोविड-19 प्रतिबंध करणेसाठी तसेच प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्‍हयातील ग्रामीण भागात ग्राम नियंत्रण समिती करिता गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच शहरी भागात वॉर्ड नियंत्रण समिती करिता मुख्‍याधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांना नोडल अधिकारी म्‍हणून…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рдПрд╕рдЯреА рдЖрдЧрд╛рд░рд╛рдЪреНрдпрд╛ рдордирдорд╛рдиреА рдХрд╛рд░рднрд╛рд░рд╛ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рднрд╛рдЬрдк рдЖрдХреНрд░рдордХ…

वाहतूक निरिक्षकांना विचारला जाब कुडाळ :कुडाळ आगारात सुरू असलेल्या मनमानी कारभारावर आज भाजप पदाधिकारी यांनी आक्रमक होऊन एस टी आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक राऊळ याना जाब विचारला आहे. तसेच त्यांनी काही मागण्या करत त्याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनात कोरोना महामारीच्या कालावधीत कुडाळ आगारातील प्रशासन व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य सुसंवाद नसल्याने प्रवाशी भरडले जात असून…

Read More

рд▓реЙрдХрдбрд╛рдКрди рдЕрд╕рддрд╛рдирд╛рд╣реА рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрдареЗрдд рдЧрд░реНрджреА…

राज्य सरकारवर नारायण राणेचे टीकास्त्र;कोरोना वाढ हे राज्य सरकारचेच ‘पाप’ मुंबई – कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने लावलेले लॉकडाऊन आणि ठाकरे सरकारच्या कोरोनाकाळातील कारभारावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे….

Read More

рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ резрен рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

दोडामार्ग पोलिसांचा दणका *💫दोडामार्ग दि.१६सुमित दळवी-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आज शुक्रवारी १७ जणांवर कडक कारवाही करत ३४०० रुपयांचा दंड पोलीस कॉन्स्टेबल आशिष लवानदरे, स्वप्नील पांगम, महिला…

Read More

рд╡реЙрдЯрд░ рдПрдЯреАрдПрдордордзреНрдпреЗ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪрд╛ рд╕рдВрдмрдВрдз рдирд╛рд╣реА

नगरसेविका लोबो यानी अकलेचे तारे तोड़ू नयेत;नगराध्यक्ष संजू परब यांचा पलटवार *💫सावंतवाडी दि.१६-:*.शहरात बसविण्यात आलेल्या वाॅटर एटीएम याचा नगरपालिकेशी कोणत्याही संबंध नसून नगरसेविका सौ. लोबो यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अकलेचे तारे तोडू नयेत असा जोरदार पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरसेविका सौ लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर केला आहे….

Read More
You cannot copy content of this page