जिल्हा बँकेची व्याज दरात मोठी कपात..
अनेक प्रकारच्या कर्जावरील व्याजदर अर्धा ते दोन टक्के झाले कमीअध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्हा बँकेने आपल्या सभासद संस्थांना तसेच वैयक्तिक थेट कर्जदारांठी १ एप्रिल २०२१ पासून वितरीत होणाऱ्या कर्जासाठी अर्धा ते २ टक्क्या पर्यंत व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षभर कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने…
