*’स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत भटवाडी येथे नगरपरिषदेतर्फे जनजागृती

*नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती

सावंतवाडी-: शहरातील ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभाग क्र. १ भटवाडी दत्तमंदिर येथे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, रसिका नाडकर्णी, नगरपालिका कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page