*💫कणकवली दि.१५-:* श्री.देव गांगेश्वर पावनादेवी,वागदे या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री खास.नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका अद्यक्ष संतोष कानडे,भाजप शक्ती केंद्रप्रमुख संदीप सावंत,माजी सरपंच भाई काणेकर,समीर सावंत, लक्ष्मण घाडीगावकर,महेश गोसावी,समीर प्रभुगावकर,अभय गावकर,गोविंद घाडीगांवकर आदी उपस्थित होते. खास.राणे यांनी या दिनदर्शिकेची माहिती घेत या उपक्रमाचे कौतुक केले.तर गेले कित्येक वर्षे हा उपक्रम राबवत असल्याचे संदीप सावंत यांनी सांगितले.
श्री.देव गांगेश्वर पावनादेवी,दिनदर्शिकेचे प्रकाशन..!
