राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय *💫मुंबई दि.२१-:* ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील…

Read More

राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय *💫मुंबई दि.२१-:* ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील…

Read More

२० डिसेंबर ला मुंबईहून आलेल्या चालक व वाचकांची २१ डिसेंबरला कोव्हीड चाचणी

एस्. टी.प्रशासनाला भाजपा जाब विचारणार *💫वेंगुर्ला दि.२१-:* मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ६० चालक व वाहक मुंबईतुन सेवा बजाऊन आले असता त्यांची ताबडतोब कोरोना चाचणी होणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे कारण सांगून प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना घरी पाठविण्यात आले व आज २१ डिसेंबरला त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. चालक व…

Read More

आकेरी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी…

*दुचाकी आणि चारचाकी मध्ये झाला अपघात *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी -आकेरी रस्त्यावर दुचाकी आणि एका कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून, त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे.

Read More

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी भाविक नतमस्तक… !

सायंकाळी मंदिर परिसरातच पालखी प्रदक्षिणा ; दैनंदिन आरतीने या उत्सवाची होणार सांगता…! *💫कणकवली दि.२१-:* असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी दिनाचा आज मुख्य दिवस असल्याने पहाटे नित्यपूजेने बाबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धा सोबतच तरुणांनी सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत सायंकाळी…

Read More

श्री ब्राम्हण देव जत्रोत्सवानिमित्त विविध गटातील टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी ता २१ सुकळवाड येथील श्री ब्राह्मण देवाच्या १ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने श्री ब्राह्मणदेवाच्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर पासून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व २४ डिसेंबर रोजी…

Read More

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगरपालिकेकडून शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरू…

नगरपालिकेस सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन* *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत असून, नगरपालिकेने सावंतवाडी वासियांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे सुचित केले आहे की, गळती असलेले सेप्टिक टँक हे डास उत्पत्तीचे स्थान असून असे गळती असणारे सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून डासांपासून होणारे मलेरिया, डेंग्यू, इत्यादी सारख्या आजारांवर नियंत्रण…

Read More

करुळ केदारलिंग विकास संस्थेत भात खरेदीचा शुभारंभ….

*💫वैभववाडी दि.२१-:* केदारलिंग विकास कार्यकारी सोसायटी करूळ येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावात भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. भारत खरेदी केंद्र शुभारंभप्रसंगी माजी पं. स. सदस्य बाळा कदम, सरपंच सरिता कदम, व्हा. चेअरमन रवींद्र पवार, माजी उपसरपंच शरद सावंत, ग्रा.पं….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा २७ डिसेंबर रोजी वारकरी मेळावा…

*💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्ग चा वारकरी मेळावा २७ डिसेंबर २०२० कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष मा.ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून ह्या मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा संतसेवा पुरस्कार प्रदान केला…

Read More

खारेपाटण वायंगणी रस्त्यांसाठी निधी द्या…

खारेपाटण गावातील विकास कामांना बाबत पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन… *💫कणकवली दि.२१-:* खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ते खारेपाटणला जोडणारा रास्ता ग्रामिन मार्ग क्र.14 0/000 ते 1.400 हा रस्ता सध्या पूर्णताह खराब झाला असून या रस्त्यावरून खारेपाटण बसस्थानक व बाजारपेठ येथे वाहतूक नेहमी सुरू असते. तर दुसरा रस्ता – खारेपाटण वायंगणी मार्ग (खारेपाटण बौद्धवादी बंदरगाव…

Read More
You cannot copy content of this page