मळेवाड येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड विजेता
*सिद्धेश्वर दाळकर तळवडे उपविजेता *ð«सावंतवाडी दि.२३-:* मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळाच्यावतीने शनिवारी मळेवाड येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड संघ विजेता तर सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ उपविजेता ठरला. स्पधेर्चे उदघाटन जेष्ठ नागरीक बाबल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बाबल नाईक, गुरुप्रसाद नाईक, रमाकांत नाईक, हेमंत मराठे, नंदू नाईक,…
