*सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून पाच कोटीहून अधिक कामांना मंजूरी

💫 *सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 25/15 अंतर्गत 5 कोटी 37 लाखाची कामे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यामध्ये पालकमंत्री उदयजी सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली आहे. यामध्ये रस्ते, स्ट्रीटलाईट, हाय मास्ट, मोरी बांधणे व संरक्षण भिंत असे कामे असून गावातील वाडीवर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे…

Read More

करुळ जमादारवाडी येथे कारने वयोवृद्ध महिलेला उडविले…

पलायन करणाऱ्या कार चालकाच्या पोलिसांनी घेतले ताब्यात_ *💫वैभववाडी दि.१०-:* भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने करूळ येथील वयोवृद्ध महिलेला उडविले,या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देऊन पलायन करणाऱ्या कार चालकाला वैभववाडी पोलिसांनी येथील संभाजी चौकात मोठ्या शिताफीने अडविले आहे. करूळ आंबेवाडी येथील श्रीमती गंगाबाई मनोहर कोलते वय…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ कोविड केअर सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप…

मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राची केली पाहणी *💫मालवण दि.१०-:* राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पैकी ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर सेंटरला सुपूर्द करण्यात आले. यावेळी…

Read More

खाजगी रुग्णालयाकडून होणारी रुग्णांची लूट थांबवण्यासाठी दरसुची जाहीर करून भरारी पथक नियुक्त करा

*मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूर कर यांची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी* *💫मालवण दि.१०-:* जिल्ह्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी कोविड सेंटरची…

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्राला १२ पैकी ६ रुग्णवाहिका प्राप्त

*खनिज प्रतिष्ठान निधीतून पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या होत्या मंजूर; जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी केली पाहणी *💫ओरोस दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून पालकमंत्री उदय सामंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिका पैकी ६ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिकेची जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गट नेते नागेंद्र परब…

Read More

सावंतवाडी भाजपतर्फे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा करण्यात आला निषेध

*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदतीचा हात दिल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि टीका ही निषेधार्ह असून, सावंतवाडी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आज सावंतवाडीत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्याला…

Read More

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला जाहीर निषेध

*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदतीचा हात दिल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि टीका ही निषेधार्ह असून, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडीत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने माजी…

Read More

खा. राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ शहरासाठी ४४ लाख रुपये निधी मंजूर

शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांची माहिती* *💫कुडाळ दि.१०-:* खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ शहरासाठी ४४ लाख ९० हजार एवढा फार मोठा निधि देऊन कुडाळ शहरवासीयांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. या पूर्वी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरासाठी बलाढ्य निधी दिल्यामुळे शहरवासियांच्या अभिनंदनास पात्र शिवसेना खासदार विनायक राऊत आहेत .असे प्रतिपादन…

Read More

युवा भारत संस्थेकडून सविता आश्रमास सुरक्षा किटचे वाटप

*💫कुडाळ दि.१०-:* युवा भारत संस्थेमार्फत सविता आश्रम अनाव येथे हॅन्ड सॅनिटायझर , हॅन्ड ग्लोज, हँडवॉश, मास्क, व गरजेच्या कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव हितेश कुडाळकर, सहखजीनदार संकेत राणे उपस्थित होते. यावेळी कुडाळकर यांनी आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा यांना सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी असे आवाहन केले आहे. तसेच युवा…

Read More

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा दोडामार्ग भाजपने केला निषेध

*सिंधुदुर्गला ऑक्सिजन सिलेंडर दिल्याने गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर केली होती टीका *💫दोडामार्ग दि.१०सुमित दळवी-:* कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय.आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत.किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच…

Read More
You cannot copy content of this page