Headlines

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдЕрдиреНрди рд╕реБрд░рдХреНрд╖рд╛ рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдВрддрд░реНрдЧрдд рдЦрд░реАрдк рд╣рдВрдЧрд╛рдорд╛рддреАрд▓ рдмрд┐рдпрд╛рдгреЗ рд╡рд┐рддрд░рдгрд╛рдЪреНрдпрд╛ рдЕрдиреБрджрд╛рдирд╛рд╕рд╛рдареА 15 рдореЗ рдкрд░реНрдпрдВрдд рдЕрд░реНрдЬ рдХрд░рд╛рд╡реЗрдд

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 12 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य पिके सन 2021-22 अंतर्गत खरीप हंगामामध्ये बियाणे वितरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी दिनांक 15 मे 2021 पर्यंत महाडिबीटी प्रणालीवर अर्ज प्राप्त झालेल्या अर्जामधून ऑनलाईन लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी प्रामाणिक बियाणे वितरणसाठी…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА ремренреи рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १२ हजार २६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рдпрдВрддреНрд░рдгреЗрд▓рд╛ рдкрд╛рдардмрд│ рджреЗрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдПрд╕рдкреА “рдСрди рдлреАрд▓реНрдб”

राजेंद्र दाभाडे यांच्या दौऱ्याने कर्तव्यावरिल कर्मचाऱ्यांना मिळाले प्रोत्साहन *💫कणकवली दि.१२-:* कोरोना काळात सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बंदोबस्तवरील आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाह आरोग्य आणि महसूल पथकातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑन फिल्ड ड्युटी करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. सध्या जिल्ह्यात कडक टाळेबंदी ची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द एसपी राजेंद्र दाभाडे हे आज…

Read More

рдмрд╛рд░, рд╣реЙрдЯреЗрд▓ рдорд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорджрддреАрд▓рд╛ рдзрд╛рд╡рдгрд╛рд░реЗ рд╢рд░рдж рдкрд╡рд╛рд░ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдиреНрдпрд╛рдп рджреЗрдгрд╛рд░ рдХрд╛ ?

सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलिंची मागणी *💫कणकवली दि.१२-:* कोविडच्या संकटात राज्यातील बारमालक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीस धावून जाणारे शरद पवार यांनी आता राज्य सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. पवार यांच्या प्रकृतीस आराम पडताच त्यांनी तातडीने बारमालक आणि…

Read More

*рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╡ рдЕрдиреНрдп рдЙрдкрдЪрд╛рд░рд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╛рдЧрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЦрд░реНрдЪрд╛рдЪрд╛ рд░реЗрдЯ рдмреЛрд░реНрдб рдЦрд╛рдЬрдЧреА рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдмрд╛рд╣реЗрд░ рд▓рд╛рд╡рдгреНрдпрд╛рдЪреА рд╕рдХреНрддреА рдХрд░рд╛

*मनसेची निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी* 💫 *सावंतवाडी दि.१२-:* खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य उपचारासाठी रूग्णालयाबाहेर रेट बोर्ड लावण्याची सक्ती करावी तसेच कोवीडच्या उपचारासाठी विविध चाचण्यांच्या नावावर खाजगी रुग्णालयात अवास्तव बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शाखेच्या वतीने प्रांताधिकारी सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рд╕ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीचे प्राजक्ता रेडकर, अनील खडे, सुजाता, बागेवाडी व डॉ. सुशांत वराडकर यांनी विशेष…

Read More

рд╕рд░реНрд╡рд╛рдд рдЖрдзреА рд╕реНрдерд╛рдирд┐рдХрд╛рдВрдирд╛ рд▓рд╕ рдЙрдкрд▓рдмреНрдз рдХрд░реВрди рджреНрдпрд╛

*मनसे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदारांकडे मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात ०५ मे रोजी जनता कर्फ्यू घोषित केल्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी जी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, त्यामुळे पुढे रुग्णसंख्येत वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको, शनिवारी (८मे रोजी) सावंतवाडी तालुक्यामध्ये २०४ रुग्ण भेटले त्यातील सर्वाधिक रुग्ण १८१ हे ग्रामीण भागातील…

Read More

рд░рд╛рдЬрдХрд╛рд░рдгрд╛рдмрд░реЛрдмрд░рдЪ рд╕рдорд╛рдЬрдХрд╛рд░рдгрд╛рддреАрд▓ рд╕рдЪреНрдЪрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддрд╛-:рдорд╣реЗрдВрджреНрд░ рд╕рд╛рдВрдЧреЗрд▓рдХрд░..!

*💫सावंतवाडी दि.१२-:* शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यातील एक अग्रण्य नाव म्हणजेच महेंद्र सांगेलकर . कर्नल सुधीर सावंत यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात कार्य करण्याचा निर्णय घेतला. कर्नल सुधीर सावंत यांना आपले आदर्श मानत त्यानी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरू केले. कॉलेज मध्ये असताना एन.एस.यु.आय. मधून त्यानी आपल्या राजकीय कार्यास…

Read More

*рдорд░рд╛рдард╛ рдЖрд░рдХреНрд╖рдгрд╛рд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреА рд╕рд░рдХрд╛рд░ рдХрд░рдд рдЖрд╣реЗ рджреНрд╡реЗрд╖рд╛рдЪреЗ рд░рд╛рдЬрдХрд╛рд░рдг

*आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्ला* *💫सिंधुदुर्ग दि.११ प्रसन्न गोंदावळे-:* सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने कारण न देता मार्ग काढायचा होता. अनेक राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात आरक्षण दिले आहे. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे मागणी केली नव्हती. अशा शब्दात जोरदार हल्ला…

Read More

рддреЛ рдкреНрд░рдХрд▓реНрдк рдмрдВрдж рдХрд░реВрди рдиреНрдпрд╛рдп рджреНрдпрд╛

*आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* मालवण दि प्रतिनिधी आचरा पारवाडी व डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मालवण तहसीलदार यांच्या उपस्थितीत समबंधित प्रकल्प जागेची संयुक्त पाहणी झाली होती या पहाणीनंतर कोणतीही पुढे कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्याय देण्याची…

Read More
You cannot copy content of this page