मळेवाड-कोंडूरे विलगिकरण कक्ष लवकरच कार्यान्वित
सरपंच हेमंत मराठे यांची माहिती *ð«सावंतवाडी दि.२७-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात हा कक्ष रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी माहिती सरपंच हेमंत मराठे यांनी सांगितले. गावागावात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये…
