*गांधी चौक येथे रिक्षा आणि कार मध्ये अपघात

*रिक्षाचालक किरकोळ जख्मी*

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी गांधी चौक येथे रिक्षा आणि रेनॉल्ट डस्टर कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात रिक्षाचालक किरकोळ जख्मी झाला आहे. हा अपघात आज दुपारी पावणे एकच्या सुमारास झाला आहे. या अपघात रिक्षाचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page