सावरवाड येथील लसीकरण मोहिमेचा।पंढरीनाथ राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ…

सावरवाड येथील लसीकरण मोहिमेचा।पंढरीनाथ राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ… *💫सावंतवाडी दि.३०-: सावरवाड येथे प्राथमिक शाळेत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंढरीनाथ राऊळ यांच्या हस्ते झाला. यावेळी कोविशीलडचे ११० डोस देण्यात आले. यावेळी सावंतवाडी माजी सभापती रवींद्र मडगावकर, सावरवाड सरपंच सुप्रिया मडगावकर, उपसरपंच तेजस्विनी कुडतरकर, पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे डॉक्टर कु.विद्या खरात, आरोग्य सहाय्यक श्री. नाईक, रघुनाथ पवार, आनंद…

Read More

“त्या” व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी करावी चौकशी

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील सद्या आजी माजी लोकप्रतिनिधींचा एक अश्लील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, या व्हिडीओ मुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे सबंधित प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ते म्हणाले की,…

Read More

…अन्यथा अशा दुकानावर कोरोना संपेपर्यंत टाळे ठोकणार

*मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा इशारा *💫कणकवली दि.२९-:* कोव्हीड काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक दुकानेच सकाळी 7 ते 11 या वेळेत उघडण्यास मुभा असतानाही नियमभंग करून अन्य दुकानेही सुरू ठेवण्याचे प्रकार घडताहेत. वारंवार सूचना देऊनही अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील तर अशा दुकानांना कोरोना संपेपर्यंत टाळे ठोकणार असल्याचा सज्जड इशारा कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत…

Read More

*शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कारवाई* *💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी चे प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यांची रिपीट टेस्ट देखील करण्यात येत आहे. अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी अनेकांची वाहने थांबवून पोलिस चौकशी करत आहेत.

Read More

मोदी सरकारची यशस्वी सात वर्षे पुर्ण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा च्या वतीने सेवा – सप्ताह…

जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांची माहिती_ *💫वेंगुर्ले दि.२९-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत. त्यानिमीत्ताने भाजपा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जाणार आहे व पुढील सात दिवस विविध लोकोपयोगी सेवाकार्य घेऊन *सेवा सप्ताह* साजरा करण्यात येणार आहे, अशी…

Read More

कोविड रुग्ण मृतदेह दहनासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार…

नगरपालिकेच्या आरोग्य सभापती दर्शना कासवकर यानी दिली माहिती *💫मालवण दि.२८-:* कोविड रुग्ण मृत झाल्यावर मृतदेहाचे योग्य पद्धतीने दहन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ज्या ठिकाणी अशी गरज होती त्या ठिकाणी नगरपालिका सफाई कर्मचारी जावून योग्य पद्धतीने दहन करत होते. पालिकेमध्ये मुळातच कमी सफाई कामगार असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत होता. त्याच प्रमाणे काही नगरपालिका सफाई…

Read More

राज्य सरकारने तौक्ते ग्रस्ताची चेष्टा केली आहे

भरिव मदत न दिल्यास तीव्र आंदोलन उभारणार;देवबाग येथे पाहणी दरम्यान खा नारायण राणेंचा इशारा मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्या घरांचे, झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.तर काही घरांच्या चुलीही पेटलेल्या नाहीत. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतात टाटा करून पंधरा मिनिटांत निघून जातात. त्यामुळे…

Read More

वैभवी कानडे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा अपघात योजनेचा लाभ

वाडा बँक ऑफ इंडिया शाखेने केले दोन लाखाच्या धनादेशाचे वितरण *💫देवगड दि.२८-:* प्रधानमंत्री जीवन ज्योतीबिमा अपघात योजनेअंतर्गत नाडण येथील वैभवी कानडे यांच्या वारसांना या योजनेअ्रंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश बँक ऑफ इंडिया वाडा शाखेतर्फे देण्यात आला. यावेळी वाडा बँकेचे बँक मॅनेजर भास्क्रर खाडीलकर,सरपंच विजय पुजारे,स्टार युनियन सिंधुदुर्गचे मॅनेजर मकरंद नाईक,स्टार युनियन देवगडचे मॅनेजर सर्पराज मेमन,कृषी…

Read More

परुळे पंचक्रोशीतील तौक्ते नुकसानी राजन तेलीनी केली पाहणी

*💫वेंगुर्ला दि.२८-:* तोक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यातील परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले त्या परिसराची तसेच कर्ली व किल्लेनिवती येथील धुप्रतिबंधक बांधाऱ्याची माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पाहणी केली. यावेळी या भागात धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यात सध्या भाजपतर्फे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत म्हणून विविध वस्तूंचे वाटप सुरु आहे. भाजप…

Read More

उद्या केवळ ४५ वर्षावरिल लसिकरण

सीईओ प्रजीत नायर यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या शनिवार दि. 29 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीतीमध्ये 45 वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय्य असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे….

Read More
You cannot copy content of this page