घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद…
*ð«दोडामार्ग दि.०२-:* दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जि.प शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज घोटगे येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ४५ वर्षावरील व्यक्तीना जास्त प्रवास करावा लागू नये.प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे.गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध करून देणे याकरिता घोटगे येथे…
