कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडी येथे केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एक पॉझिटिव्ह
विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट* *ð«वेंगुर्ला दि.०२-:* कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र वाढत असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी रेडी गावात आज रॅपिड टेस्ट केली असता एक जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रेडी गावात शासनाच्या नियमचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आज रेडी ग्रामपंचायत मार्फत…
