रेवंडी नदी पात्रातील भराव काढा

खा विनायक राऊत यांचे पाहणी दरम्यान आदेश *💫मालवण दि.०३-:* रेवंडी येथील नदी खाडी पात्रातील कांदळवणाची तोड करून मातीची भर टाकून उभारण्यात आलेले अतिक्रमण काढून न टाकल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा रेवंडी ग्रामस्थांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यां समवेत रेवंडी गावाला भेट देऊन त्या अनधिकृत भरावाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान खासदार राऊत…

Read More

नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट पाहता येणार एका क्लिकवर

वी फाॅर यू” संस्थेने बनविली नवीन आलेल्या वेबसाइट;संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी दिली माहिती *💫सावंतवाडी दि.०३-:* नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट वी फाॅर यू” संस्थेतर्फे बनविण्यात आलेल्या वेबसाइट द्वारे एका क्लिकद्वारे पाहता येणार आहे. या प्रणालीची निर्मिती “वी फाॅर यू” संस्थेचे आय टी हेड देवेंद्र हळदणकर यांनी केली असून ही प्रणाली प्रशासनाकडे विनामोबदला सुपूर्द करण्यात…

Read More

*कुब्रल येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. शासनाने गृह अलगीकरण करायला बंदी घातली आहे त्यामुळे आता गावातील ग्रामस्तरीय समिती मार्फत गावातील बंद असलेल्या शाळा आता कोविड सेंटर सुरू करुन संस्थात्मक ग्राम अलगीकरण कक्ष सुरू करायला सुरुवात केली कुंब्रल शाळा…

Read More

कणकवली मारुतीआळीतील हॉटेल व्यावसायीक गजानन नार्वेकर यांचे निधन…

*💫​कणकवली दि.०३-:* ​कणकवली शहरातील मारुतीआळीमधील हॉटेल व्यावसायीक गजानन उर्फ गजा मधुकर नार्वेकर ( ५९ ) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले . मूळ कुडाळ तालुक्यातील माणगांव – नानेलीचे गजानन नार्वेकर हे व्यवसायानिमित्त कणकवलीत स्थायीक झाले होते .कणकवली येथील भालचंद्र हॉटेलचे मालक समीर ( मुन्ना ) , भालचंद्र ( चिंटू ) यांचे ते वडील हो…

Read More

चिंदरमध्ये २० बेडच्या ग्राम विलगिकरणचा शुभारंभ

सभापती, उपसभापतीनी केले उद्घाटन मालवण दि प्रतिनिधी शाळा चिंदर गावठणवाडी नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जि.प. सदस्य जेराँन फर्नांडिस, सरपंच सौ राजश्री कोदे, भाजप तालुका अध्यक्ष…

Read More

बांदिवड़े खुर्द-कोईल येथे जलशक्ती अभियानाचा शुभारंभ

जी प सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्याहस्ते झाले उद्घाटन मालवण दि प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत जी प आदर्श ग्राम योजनेच्या संकल्पनेतून जलशक्ती अभियान २०२१-२२ अंतर्गत घर तिथे शोष खड्डा योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द- कोईल येथे माजी वित्त व बांधकाम सभापती तथा जी प सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला. गावाने…

Read More

अकृषिक जमिनी वरील वास्तू कर भरणा नोटीसा त्वरित रद्द करा

*शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी* सावंतवाडी : सन २००७ सालानंतर वापरात असणाऱ्या घरे मांगर अशा अकृषिक जमिनी वरील वास्तूवर कर आकारला जाऊ नये, असा महाराष्ट्र शासनाचा कायदा असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल खात्याकडून शेतकऱ्यांना मागील कर भरण्याच्या नोटीसा काढल्या जात आहेत. तरी दिलेल्या नोटिसा त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने…

Read More

सरपंचांना येणाऱ्या अडचणींबाबत आम.नितेश राणे यांनी घेतला आढावा

कोरोना पार्श्वभूमीवर कणकवलीत बैठक *💫​कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्‍यातील सरपंचांचे शंभर टक्के कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणार असल्याचे सांगतानाच कोरोनाच्या पाश्वभूमिवर तालूक्यातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामविलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत झालेल्या शासन आदेशानुसार स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या तालूक्यातील सरपंचांना येणाऱ्या अडीअडचणी व निर्माण झालेले प्रश्न याचा आढावा आम. नितेश राणे यांनी घेतला. आम. नितेश राणे यांचे अध्यक्षतेखाली…

Read More

जिल्ह्यातील 90 गावे कोरोना मुक्त

प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे नियोजन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत *💫ओरोस ०३-:* जिल्ह्यातील 90 गावे महसुली गावांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. या गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे नियोजन आहे. तसेच येत्या 10 दिवसांमध्ये ज्या गावांमध्ये सक्रीय कोरोना बाधीत रुग्ण संख्या निरंक होईल अशा गावांमध्ये देखील लसीकरण सत्रे प्राधान्याने…

Read More

सावंतवाडीत आज पुन्हा रॅपिड टेस्टमध्ये ९ बाधित

*💫सावंतवाडी दि.०३-:* शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह मिळणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरासाठी ही चिंतेची बाब आहे. आज करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये तब्बल ९ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये माजगाव येथील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. याबाबतची माहिती नगरपालिकेचे डॉक्टर उमेश मसुरकर यांनी दिली आहे. शहरांमध्ये दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने…

Read More
You cannot copy content of this page