मळेवाड येथील विलगीकरण कक्षाला बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून १५ मशीन सुपूर्द
*ð«सावंतवाडी दि.०७-:* मळेवाड येथील विलगीकरण कक्षासाठी बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून वाफ घेण्यासाठी १५ मशीन सुपूर्द करण्यात आली आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या गाव विलगीकरण कक्षात सहा रुग्ण विलगीकरणात ठेवण्यात आले असून यासाठी दात्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जात आहे. या कक्षातील…
