उपरकर यांच्याकडून जिल्हा रुग्णालय परिचारकांसाठी चहा-कॉफी मशीन भेट

ओरोस-: जिल्हा रुग्णालय परिचारकांसाठी भेट म्हणून मनसे चे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी अत्याधुनिक चहा-कॉफी मशीन भेट दिली.सौ शर्मिला राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने मनसेकडून कर्तव्यनिष्ठ परीचारकांचा सन्मान करण्यात आला. आज ८ जून २०२१ रोजी सौ शर्मिला राज ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे…

Read More

कोरोना विरुद्ध ‘मिथिलीन ब्लू’च ठरू शकते वेगळी रणनीती

निलक्रांती संस्था संस्थापक रविकिरण तोरसकर मालवण (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता कोरोना विरुद्धच्या लढाईत नविन रणनिती वापरणे गरजेचे बनलेले आहे. यासाठीच डॉ. रेडकर रिसर्च सेंटर मालवणने शोधलेला मिथिलीन ब्ल्यु औषधांचा वापर कोरोनाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून प्रभावी असल्याच मत निलक्रांती संस्थेचे संस्थापक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले. मालवण येथील डॉ. रेडकर रिसर्च…

Read More

जिल्ह्यात कोरोनाने रुग्ण तडफडत असताना पालकमंत्र्यांनी अडवून ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका तात्काळ सोडा!

भाजप जिल्हाध्यक्ष, राजन तेली.;पालकमंत्र्यांचा निषेध करत जि.प.भवनासमोर सुरू झाले ठिय्या आंदोलन. *💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हात कोरोनाची भितीदायक परिस्थिती आणी रेड झोनमधे गेलेला जिल्हा यामुळे जिल्हातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नी सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्हासाठी मंजूर झालेल्या व त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या बाराही रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍ पालकमंत्र्यांनी माघारी बोलाऊन केवळ सेकंड उद्घाटनासाठी…

Read More

भिरवंडे तलाठी यांचा सतीश सावंत यांनी केला सत्कार

अवघ्या चार दिवसात 5 गावांचे पंचनामे करून प्रस्ताव तहसीलदाराना सादर *💫कणकवली दि.०८-:* भिरवंडेसह पाच महसुली गावातील शेतकऱ्यांचे चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासन भरपाई मिळावी म्हणून तलाठी समृध्दी गवस यांनी परिश्रम घेतले. अवघ्या चार दिवसात पाचही महसुली गावातील पंचनामे पुर्ण करण्यात आले. जवळपास १५० पेक्षा अधिक कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले होते. चक्रीवादळानंतर…

Read More

वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्बुलन्स प्राप्त

पं. स.सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ *💫कणकवली दि.०८-:* कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या ॲम्बुलन्सचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी सभापती संतोष कानडे,माजी उपसभापती…

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.०८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12 पूर्णांक 75 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 84.125 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत….

Read More

घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण

*💫मालवण दि.०८-:* घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण घुमडे प्राथमिक शाळेत भाजप नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, ग्रामसेवक युती युवराज चव्हाण, पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे, आशासेविका वैशाली बिरमोळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर वस्त, चंदा बिरमोळे, उमेश बिरमोळे, स्नेहल बिरमोळे, कुंभारमाठचे माजी…

Read More

खारेपाटण कोविड सेंटरला रुपेश सावंत यांनी दिले अत्यावश्यक आरोग्य साहित्य भेट

*💫कणकवली दि.०८-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या २५ बेडच्या कोविड केअर सेंटरला खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी कोव्हीड सेंटरला लागणारे अत्यावश्यक आरोग्य साहित्य येथील कार्यकर्ते व कर्मचारी वर्गाकडे सुपूर्द केले. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते उदघाटन होऊन कोविड बाधित रुग्णासाठी खुले करण्यात आले आहे. खारेपाटण रामेश्वर नगर येथे उभरण्यात आलेल्या या कोविड सेंटर…

Read More

मालवण आगारातून एसटी बस फेऱ्या सुरू

*💫मालवण दि.०८-:* मालवण आगारातून प्रवाशांसाठी पाच एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात मालवण – बांदा (सकाळी ६.४५ वा.), मालवण- देवगड (सकाळी ८.३० वा.), मालवण – कुडाळ (सकाळी ८.३० वा.), मालवण – ओरोस (सकाळी ९ वा.) या एसटी फेऱ्यांचा समावेश आहे. बस मध्ये ५० टक्के प्रवासी भारमान राहणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख नरेंद्र बोधे…

Read More

माधुरी महेंद्र प्रतिष्ठानतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मास्क वाटप…

*💫कणकवली दि.०८-:* कणकवली येथील माधुरी महेंद्र प्रतिष्ठानतर्फे कोरोना दक्षतेचा उपाय म्हणून कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. आॅक्सिजनची सिलिंडर, व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ लागलेत . पण, मास्क उपलब्ध होत नसल्याचे जाणवल्याने हे वाटप करण्यात आल्याचे प्रतिष्ठानमार्फत प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ….

Read More
You cannot copy content of this page