सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४६ रूग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे नवीन ४६ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा १, सबनीसवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात मळगाव ३, आंबोली १, बांदा ५, दांडेली १४, केसरी ४, आंबेगाव २, मळेवाड…
