सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे नवीन ४६ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा १, सबनीसवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात मळगाव ३, आंबोली १, बांदा ५, दांडेली १४, केसरी ४, आंबेगाव २, मळेवाड २, आरोंदा १, कवठ्णी १, माजगाव २, शिरशिंगे १, सातार्डा १, नेतर्डे २, नीगुडे १, इन्सुली १, डिंगणे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६५८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page