Headlines

рдирд╛.рдЖрджрд┐рддреНрдп рдард╛рдХрд░реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдлрд╛рд░реНрдорд╕реА рдХреЙрд▓реЗрдЬ рд╢рд┐рд░рд╡рд▓ рдпреЗрдереЗ рдЙрджреНрдпрд╛ рд╡реГрдХреНрд╖рд╛рд░реЛрдкрдг

*💫कणकवली दि.१२-:* महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने रविवार १३ जून रोजी सकाळी ९ वाजता विजयराव नाईक फार्मसी कॉलेज शिरवल येथे वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता ओरोस येथे कोरोना योद्धा…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА ремрезрез рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २६ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рд╡рд╛рдпрд░реА рд╕рдореБрджреНрд░рдХрд┐рдирд╛рд▒реНрдпрд╛рд╡рд░ рдЬрд╛рд│реНрдпрд╛рдд рдЕрдбрдХрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдСрд▓рд┐рд╡реНрд╣ рд░рд┐рдбрд▓реЗ

कासवाला स्थानिक मच्छिमारांनी दिले जिवदान;वन विभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम च्या टीमने केले पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार *💫मालवण दि.१२-:* मालवण वायरी समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खराब जाळ्यात अडकलेले ऑलिव्ह रिडले मादी जातीचे कासव वाहून आल्याचे स्थानिक मच्छीमारांना दिसून आले. स्थानिक मच्छीमारांनी कासवाची जाळ्यातून सुटका त्याला जीवदान दिल्यावर वन विभाग व कोकण वाईल्ड…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдгрд▓рд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛рдореБрдХреНрдд рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рднрд╛рдЬрдкрдЪрд╛ рдНрдХреНрд╢рди рдкреНрд▓реЕрди

वॉर्डनिहाय पाच जणांची समिती नेमून करणार उपाययोजना;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची माहिती *💫मालवण दि.१२-:* मालवण शहर आणि परिसरात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपुर्ण मालवण शहर कोरोनाच्या विळख्यात सापडल्यात जमा आहे. कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू होत आहे. राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे असून भाजपच्यावतीने मालवण…

Read More

рдЬрд┐рд╡рд╛рд╡рд░ рдмреЗрддрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдХреЗрдорд┐рдХрд▓рдпреБрдХреНрдд рджрд╛рд░реВрдЪрд╛ рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рд╕реБрд│рд╕реБрд│рд╛рдЯ

दारू पिल्याने अनेकजण आजारी कारवाई करण्याची जिल्हा विदेशी मध्य विक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांची मागणी *💫मालवण दि.१२-:* जिवावर बेतणाऱ्या केमिकालयुक्त दारूचा मालवणात सुळसुळाट झाला आहे. ही दारू पिल्याने अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचे मृत्यू झाले आहेत. तरी याप्रश्नी प्रशासनाने, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देत कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघ, सिंधुदुर्ग…

Read More

рд░рд╛рдЬреНрдп рдЙрддреНрдкрд╛рджрди рд╢реБрд▓реНрдХ рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдиреЗ рдкрдХрдбрд▓реЗ рджрд╛рд░реВрдЪреЗ рдШрдмрд╛рдб

बांदा येथे केली कारवाई मुंबई दहिसर येथील दोघे ताब्यात *💫बांदा दि.१२-:* बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क पथकाने बांदा येथे धडक कारवाई करत मुंबई दहिसर येथील दोघांना आज ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९ हजाराच्या दारूसह ६ लाखाची गाडी मिळून एकूण १६ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….

Read More

рд╕рдзреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕реНрддрд░ рек рдордзреАрд▓ рд▓рд╛рдЧреВ рдирд┐рд░реНрдмрдВрдзрд╛рдВрдирд╛ реирез рдЬреВрдирдкрд░реНрдпрдВрдд рдореБрджрддрд╡рд╛рдв

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१२-:* जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला. शासनाकडील १० जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पाॕझीटिव्हिटी रेट व आॕक्सीजन बेडस व्यापल्याची टक्केवारी प्रसिध्द करण्यात आली आहे….

Read More

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рд▓реИрдВрдЧрд┐рдХ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░ рдкреНрд░рдХрд░рдгреА рддреАрди рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдЪреА рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХреЛрдардбреА

*💫कणकवली दि.१२-:* भेटायला बोलवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायलयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपी आणि त्या मुलीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. अशी तक्रार सबंधित मुलीच्या कुटुंबांनी कणकवली पोलिस स्थानकात दाखल केली आहे. यावेळी आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ резрежрез рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

शहरात १६ तर ग्रामीणात ८५ *💫सावंतवाडी दि.१२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १०१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १६ तर ग्रामीण भागात ८५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ५, भटवाडी १, सालईवाडा ६, खासकीलवाडा १, सबनीसवाडा १, गरड १, बाहेरचावाडा १ तर ग्रामीण…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА, рджреЗрд╡рдЧрдб, рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рди.рдкрдВ.рдирд╛ рд╡реИрд╢рд┐рд╖реНрдЯреНрдпрдкреБрд░реНрдг рдХрд╛рдорд╛рдВрд╕рд╛рдареА 93.91 рд▓рд╛рдЦрд╛рдВрдЪрд╛ рд╡рд┐рд╢реЗрд╖ рдирд┐рдзреА

पालकमंत्री व खासदार यांच्या पाठपुराव्याला यश: संदेश पारकर *💫कणकवली दि. १२-:* महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष निधी दिला जातो. हा निधी कणकवली, देवगड, वैभववाडी या नगरपंचायतींना मिळावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

Read More
You cannot copy content of this page