рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдХрдбреВрди рд░рд╕реНрддрд╛ рджрд┐рд╡рд╛рдмрддреНрддреА рдЖрдгрд┐ рдкрд╛рдгреАрдкреБрд░рд╡рдард╛ рдердХрд┐рдд рдмрд┐рд▓рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд╕реБрд▓реАрд╕рд╛рдареА рд╡рд┐рд╢реЗрд╖ рдореЛрд╣реАрдо
विज पुरवठा खंडित करू लागू नये म्हणून महावितरण कंपनीकडून विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय* *ð«कुडाळ दि.२४-:* जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे रस्ता दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेच्या विज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याची वसुली करता यावी, यासाठी महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायतीकडून थकित वीज बिल भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये…
