युवक कॉंग्रेसकडून मोफत मास्क व सँनिटायझर वाटप
राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिनी राबविला उपक्रम *ð«वैभववाडी दि.२५-:* काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा…
