рд╢рд┐рд╡рдбрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рд╕реНрд╡рддрдГрд▓рд╛ рдкреЗрдЯрд╡реВрди рдШреЗрд╡реВрди рдорд╣рд┐рд▓реЗрдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛
*ð«कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील एका महिलेने राहत्या घरी स्वतःला पेटवून घेवून आत्महत्या केली. गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, तिच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सबंधित महिलेच्या घरातील सर्व जण मंगळवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान शेतातून त्या महिलेचा…
