टोलसाठीच विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली:परशुराम उपरकर

शिवसैनिकांना मारणारे, गाड्या फोडणारे खा.राऊत यांचे मित्र कसे ? कणकवली 12 जुलै (प्रतिनिधी)- वेंगुर्ला येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे हे आमचे मित्र असल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली आहे,तशी जाहीर कबुली देखील दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक संतापले आहेत. टोलच्या झोलसाठीच विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली,असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार,मनसे सरचिटणीस…

Read More

कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद

संदेश पारकर;वैभववाडी तालुक्यातील कोरोना योद्धयांचा सत्कार *💫वैभववाडी दि.१२-:* कोरोना संसर्ग व तौक्ते वादळामध्ये आरोग्य, विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता जी सेवा दिली. ती कौतुकास्पद आहे. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले. वैभववाडी येथील माधवराव पवार विद्यालय येथे तालुक्यातील…

Read More

वृद्ध महिलेला लूटणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

१४ पर्यंत पोलिस कोठडी *💫देवगड दि.१२-:* गवाणे येथील एका वृध्देला धमकावत गळ्यातील चैन व रोख रक्कम लंपास करून पसार झालेल्या तेथिलच संशयित चोरटा दिपक कृष्णा राऊत याला अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गवाणे गावठणवाडी येथील एक ७२ वर्षीय वृध्द महिला घरी एकटीच राहत असून ८ जुलै रोजी…

Read More

नगरपरिषद ग़ैरव्यवहार कारभाराचे आरोप गंभीर

कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर *💫सावंतवाडी दि.१२-;* नगरपरिषदेच्या कारभारा संदर्भात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून सावंतवाडी जनतेचा विश्वासघात केल्यासारखे दिसून येत आहे, असा आरोप सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे. प्रसिध्दी पत्रकात नार्वेकर म्हणाले की या सुंदर नगरीतील जनता सुज्ञ असून त्या मिरवणाऱ्या भ्रष्टाचारी…

Read More

जिल्ह्यात 13 ते 16 जुलै तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 12 ते 16 जुलै रोजी तुरळक ठिकामी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी….

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात १७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात इन्सुली १, मळगाव २, कोलगाव १, आंबेगाव २, बांदा ४, नेतर्डे २, नेमळे १,…

Read More

संततधार पावसाने गारठा

*💫वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. मान्सून सक्रीय झाल्यानंतर अधूनमधून पावसाचे बरसणे सुरुच होते. ऊन-पावसाच्या लपंडावामुळे ऐन ज्येष्ठ महिन्यात श्रावणसरींचा अनुभव लोक घेत होते. पण गेले पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे जनविस्कळीत न होता ते सुरळीत सुरु आहे. वेंगुर्ला तालुक्यात रविवारी सकाळी ८…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेचे घवघवीत यश

मेरीटमध्ये झळकले सतरा विद्यार्थी *💫मालवण दि.१२-:* विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे प्राथमिक शाळेने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतही यशाची परंपरा कायम ठेवत या स्पर्धा परीक्षेत सतरा विद्यार्थ्यांनी मेरीट मध्ये येत घवघवीत यश संपादन केले आहे. याशाळेचे ऐश्वर्या तोडणकर इयत्ता पहिली,,उर्वी आचरेकर,निरजा वारंग इयत्ता दुसरी,स्वरा तळवडकर इयत्ता तीसरी,म्रूणाल धुरी…

Read More

मालवण तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू

झालेली कामे, आलेल्या विकास निधीची माहिती जनतेला देणार:हरी खोबरेकर *💫मालवण दि.१२-:* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान १२ ते २४ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून शिवसेना, महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली कामे, आलेला विकास निधी याची देणार माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार…

Read More

मिठबांव येथील बीएसएनएल टॉवर नॉटरिचेबल

नेटवर्क समस्येबाबत खास. विनायक राऊतयांचे परशुराम लोके यांनी वेधले लक्ष *💫मालवण दि.१२-:* मिठबांव येथे दोन बीएसएनएल टॉवर आहेत. मात्र काही महिने नेटवर्क सुविधा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मिठबांव ग्रामपंचायत सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खास. विनायक राऊत यांची भेट घेऊन मिठबावमधील नेटवर्क समस्येबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधत ही…

Read More
You cannot copy content of this page