नगरपरिषद ग़ैरव्यवहार कारभाराचे आरोप गंभीर

कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर

*💫सावंतवाडी दि.१२-;* नगरपरिषदेच्या कारभारा संदर्भात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून सावंतवाडी जनतेचा विश्वासघात केल्यासारखे दिसून येत आहे, असा आरोप सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे. प्रसिध्दी पत्रकात नार्वेकर म्हणाले की या सुंदर नगरीतील जनता सुज्ञ असून त्या मिरवणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना वेळेत जागा दाखवून देतील अ

You cannot copy content of this page