देवगड येथे कॉग्रेसची आढावा बैठक संपन्न
जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक *ð«देवगड दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक आज १४ जुलै रोजी सकाळी देवगड येथे पार पडली. तालुक्यातील बुथ कमिट्या करण्याचे काम चालू असून लवकरच बूथ कमिट्याची यादी जिल्हा काँग्रेसला पाठविण्यात येईल, असे तालुका अध्यक्ष…
