रिफायनरीमुळे सर्व कोकणचउध्वस्त होणार
जनतेची लूट करण्यासाठीच नाणार प्रकल्प :प्रा.महेंद्र नाटेकर *ð«कणकवली दि.१६-:* नाणार येथे येऊ घातलेल्या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याने तो अन्य गावात न्यावा यासाठी अनेक ग्रामपंचायती तसेच नगरपालिका आपल्या गावात न्यावा असे ठराव करुन शासनाकडे मागणी करीत आहेत.रत्नागिरीमध्ये हा प्रकल्प होत नसेल तर तो रायगड , किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावा अशीही राजकीय पक्ष मागणी करीत आहेत.रिफायनरीमुळे…
