*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 367 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 380.5450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.06 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 61.9720, अरुणा – 49.8483, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.8400, ओटाव – 1.6078, देंदोनवाडी – 1.3947, तरंदळे – 1.1950, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.0280, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.0740, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 1.4290, दाभाचीवाडी – 2.0830, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8850, शिरगाव – 0.8900, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
