कणकवली तालुक्यात सर्वाधिक 58मि.मी. पाऊस
*ð«सिंधुदुर्गनगरी, दि.१७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 28(2012), सावंतवाडी – 25(2221.10),…
