चतुर्थीला येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस क्वारंटाईन ठेवा
मंगेश तळवणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *ð«सावंतवाडी दि.१७-:* गणेश चतुर्थीचा सण आता जवळ येत असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात येणार आहेत. त्यांच्यासाठी मुंबईतच विशेष बाब म्हणून लसीकरण करुन, गावात आल्यानंतर किमान १० दिवस शाळेत किंवा सार्वजनिक इमारतीत क्वॉरंटाईन करुन त्यांना घरी प्रवेश द्यावा. अशी मागणी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी…
