घरावर झाड कोसळल्याने नुकसान कणकवली हर्णेआळी येथील घटना

💫​कणकवली दि२२-: कणकवली तालुक्यात सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पडझड सुरू झाली असून, कणकवली शहरात देखील मुसळधार पाऊस व वादळी वारा झाल्याने घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना कणकवली शहरातील हर्णे आळी भागात घडली आहे. कणकवली शहरातील हर्णे आळी भागात संतोष ठाणेकर यांच्या घरावर झाड उन्मळून पडून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पाऊस

💫सिंधुदुर्गनगरी दि२२-: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 63.175 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2438.313 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

कणकवली आचरा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.

💫कणकवली दि२२-: कणकवली -आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी दिली वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या दरम्याने पुलावर पाणी आल्याने फणसवाडी वरवडे या सकल भागामध्ये पाणी घुसल्याने रस्ते वाहतूकी साठी बंद झाले आहेत व काही गाड्याही तेथे थांबले असल्याचे समजत…

Read More

कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार

💫कणकवली दि.२२-: मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असलेला आणि वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या कसाल हिवाळे -राठीवडे हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना व नागरिकांना वाहन चालवणे किंवा पायी चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्याची चाळण झाली आहे याबाबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांनी दखल घेऊन, रस्ता जनतेचा आहे, या एकाच जाणीवेने प्रत्यक्ष पहाणी करून रस्ता दुरुस्तीसाठी शनिवार…

Read More

अजित पवार साहेब वाढदिवस

💐 अजित पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎂⏰ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂⏰ 💐 ▪️ ⏰श्री. प्रफुल्ल सुद्रिक ⏰राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य ⏰तमाम कुडाळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते..⏰ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

अजित पवार साहेब वाढदिवस

💐शुभेच्छा…शुभेच्छा…शुभेच्छा💐 🎂⏰ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂⏰ 💐 ▪️ ⏰श्री. पुडलिंक दळवी⏰राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष ⏰तमाम सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते..⏰ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

जगात मानव धर्म हा एकच धर्म आणि माणूसकी ही एकच जात

*रो. ॲड. दीपक नेवगी यांचे प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.२१-:* जगात मानव धर्म हा एकच धर्म आणि माणूसकी आणि प्रेम ही एकच जात आहे, असे प्रतिपादन रो. ॲड. दीपक नेवगी यांनी केले. आषाढी एकादशीचे निमित्त साधुन मंगळवारी रोटरी क्लब सावंतवाडीने रोटरी क्लब, सावंतवाडीत असणाऱ्या ५८ रत्नांपैकी रो. ॲड. दीपक नेवगी आणि व्यवसायाने बिल्डर असुन ही किर्तनातुन समाज…

Read More

दोडामार्ग तालुक्यात एमआयडीसी होत असल्याने तंत्रकुशल शिक्षणाची गरज

टेक्निकल शिक्षणासाठी प्रयत्न करणार;भोसले पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांची माहिती *💫दोडामार्ग दि.२१ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसी मुळे त्याठिकाणी तंत्रकुशल मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवे.यासाठीच आताचं दहावी, बारावी विद्यार्थ्यांनी टेक्निकल नॉलेज आणि एज्युकेशन घेणे काळाची गरज आहे. या तालुक्याचा मी सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझा…

Read More

कळसुली जी प मतदार संघातील वारकऱ्यांचा सत्कार

राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम *💫कुडाळ दि.२१-:* आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. कळसुली गावातील प्रमुख उपस्थिती जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.प्रफुल्ल सुद्रिक माझी पोलीस जयवंत दाजी गावकर सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय…

Read More

बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांची सामाजिक बांधिलकी

देवगड येथील कोविड केअर सेंटरला साहित्य भेट *💫देवगड दि.२१-:* कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढता आहे.हा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी असून देखील आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत अशा वेळी अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्ती उद्योजक या कोरोना कालावधीतही आरोग्य सेवेला वेळोवेळी सहकार्य करत आहेत. कणकवली येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांनी आपल्या…

Read More
You cannot copy content of this page